सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : देवलोकातील एक सुंदर अप्सरा.
उदाहरणे : इंद्राने मेनकेला विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले होते.
एक अप्सरा।
(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.
अर्थ : पुराणानुसार पार्वतीची माता.
उदाहरणे : मैना ही हिमालयची पत्नी होती.
समानार्थी : मैना
पुराणानुसार पार्वती की माता।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा
मेनका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. menkaa samanarthi shabd in Marathi.